प्रेमात पडलो!

क्रिकेट खेळताना शेजाऱ्यांच्या खिडकी ची काच फुटली,
अरे पळारे गड्यांनो (gadyanno)!!!

विटी-दांडू
डबडा ऐसपैस
लगोरी
लपाछुपी

दिवाळीत महाराजांचा किल्ले पुरंदर
ऍटम बॉम्ब
लक्ष्मी तोटे
फुलबाजे अन् पाऊस

उन्हाळ्यातली गरीगार पेप्सी
आंबे
कलिंगड
आणि दुपारी मोगली

शाळा
शाळेतले खेळ अन् मित्र
होमवर्क
परेड
एक… दोन… एक…

आई
आज्जी
मावशी
मामा
लाड!

हट्ट
वडील
खेळणी
खाऊ
लाड!

मोठा झालो
पावसाळा
उन्हाळा
दिवाळी
आठवण

प्रेमात पडलो,
आयुष्याच्या.

— नि.भो.


Comments

Leave a Reply

Discover more from Ni.Bho.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading