Tag: falling in love with life

  • प्रेमात पडलो!

    क्रिकेट खेळताना शेजाऱ्यांच्या खिडकी ची काच फुटली,अरे पळारे गड्यांनो (gadyanno)!!! विटी-दांडूडबडा ऐसपैसलगोरीलपाछुपी दिवाळीत महाराजांचा किल्ले पुरंदरऍटम बॉम्बलक्ष्मी तोटेफुलबाजे अन् पाऊस उन्हाळ्यातली गरीगार पेप्सीआंबेकलिंगडआणि दुपारी मोगली शाळाशाळेतले खेळ अन् मित्रहोमवर्कपरेडएक… दोन… एक… आईआज्जीमावशीमामालाड! हट्टवडीलखेळणीखाऊलाड! मोठा झालोपावसाळाउन्हाळादिवाळीआठवण प्रेमात पडलो,आयुष्याच्या. — नि.भो.