कधीचे सवंगडी

कधीचे सवंगडी
कधीचे खास!

आहेस कुठे तरी
आपल्याच तालात

जीव एक
नाती अनेक

वेळेचा प्रवाह
आठवणी अनेक

येशील जेव्हा
हाक दे

जाशील जेव्हा
आमचा राम – राम घे!

इतके केस नाहीत
जितके तू मोजत होता

वेळ तितका न्हवे
जितका मी मोजत होतो

भावंडं रे आपण!
मैत्री पेक्षा पण तेज

आठवणींच्या लाटा तू
त्या वर तरंगत राहणारा मी

खैर!
वेळ विश्रांती ची

एकाकी
आम्ही पण कोणाचीतरी आठवण!

-नि.भो.


Comments

Leave a Reply