Tag: मैत्री
-
कधीचे सवंगडी
कधीचे सवंगडीकधीचे खास! आहेस कुठे तरीआपल्याच तालात जीव एकनाती अनेक वेळेचा प्रवाहआठवणी अनेक येशील जेव्हाहाक दे जाशील जेव्हाआमचा राम – राम घे! इतके केस नाहीतजितके तू मोजत होता वेळ तितका न्हवेजितका मी मोजत होतो भावंडं रे आपण!मैत्री पेक्षा पण तेज आठवणींच्या लाटा तूत्या वर तरंगत राहणारा मी खैर!वेळ विश्रांती ची एकाकीआम्ही पण कोणाचीतरी आठवण! -नि.भो.