Tag: Marathi

  • || मोक्ष ||

    कधी रडतकधी पडतकधी पावसात ओले चिंब तर कधी ताऱ्यांखाली आयुष्य ढकलत आहेत खूप गोष्टी काही तुझ्या – काही माझ्याकाही दुसऱ्यांच्यातर वजा-बाकी आपल्या सर्वांच्या लोभ नव्हेप्रेम नव्हेअहंकाराच्या वर्दचढमोक्षाचे वेड नव्हे एव्हा दुःखतेव्हा रागसतत चालणारी आयुष्याशी झुंज तर अधूनमधून मना-बाहेर डोकावणारा माज हवी नको,तुझी सहानुभूती की नको,तुझ्या उथळ काळजी चा ध्यास सह्याद्रीची रांग मीकौशल्याचा राम मीसूर्य त्याची…

  • माझ्या मनाची दशा आणि दिशा

    उत्तरेकडे खूप पाऊस पडलाह्या वेळेस थंडी जास्त असणार“आई sweater आणि hoodie काढून धुवून ठेव हं” मी राहणार दक्षिण मुंबईचाजिथे थंडीच्या नावाखाली फार तर फार baniyan घालून फिरावं लागणार अरे पण पुण्यात तर जाम थंडी असणार नानुसता hoodie नव्हे तर full pant पण घालस्वप्नं फक्त आणि फक्त थंडीचीच बसलो तर विचार येतातमनाभोवती गोल करून उभे राहतात…