Tag: liberation poetry
-
|| मोक्ष ||
कधी रडतकधी पडतकधी पावसात ओले चिंब तर कधी ताऱ्यांखाली आयुष्य ढकलत आहेत खूप गोष्टी काही तुझ्या – काही माझ्याकाही दुसऱ्यांच्यातर वजा-बाकी आपल्या सर्वांच्या लोभ नव्हेप्रेम नव्हेअहंकाराच्या वर्दचढमोक्षाचे वेड नव्हे एव्हा दुःखतेव्हा रागसतत चालणारी आयुष्याशी झुंज तर अधूनमधून मना-बाहेर डोकावणारा माज हवी नको,तुझी सहानुभूती की नको,तुझ्या उथळ काळजी चा ध्यास सह्याद्रीची रांग मीकौशल्याचा राम मीसूर्य त्याची…