Marathi Poems

या कविता उत्तर नाहीत –
फक्त काही अपूर्ण विचार, शब्दांत मांडलेले.

  • || मोक्ष ||

    कधी रडतकधी पडतकधी पावसात ओले चिंब तर कधी ताऱ्यांखाली आयुष्य ढकलत आहेत खूप गोष्टी काही…

  • माझ्या मनाची दशा आणि दिशा

    उत्तरेकडे खूप पाऊस पडलाह्या वेळेस थंडी जास्त असणार“आई sweater आणि hoodie काढून धुवून ठेव हं”…